देवकी आणि शालीनीचा देशी तडका | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Shalini & Devaki Dance |Lokmat CNX Filmy

2021-08-24 2

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान यशस्वी रित्या निर्माण केलंय. या व्हिडिओत शालीनी आणि देवकी वहिनींचा देशी तडका पाहायला मिळतोय.. डान्सची भारी आवड असणाऱ्या या दोघांनी शुटींगमधून वेळ मिळताच हा डान्स व्हिडिओ शूट केला आहे. दोघांनी सेटवर ताल धरला आहे आणि सगळ्याचच लक्षवेधून घेतले आहे -

#Lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #Shalini #Devaki #Maadhavinemkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber